उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद खाजा नगर येथील शेख जिलानी उस्मान (वय 98) यांचे बुधवारी (दि. 16 नवंबर) रोजी राहत्या घरी  वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उस्मानाबाद येथील दरगह ह. खाजा शमुश्द्दीन येथे दफन विधि करण्यात आली त्यांच्या पश्यात 4 मुली, एक मुलगा, सुन, नातवंडे, नातसून, परतुंडे असा मोठा परिवार आहे. त्या सा. युवा मशाल चे संस्थापक संपादक प्र.शेख रब्बानी चे वडील होत. खाजा नगर परिसरा तील सर्वाधिक वयोवृद्ध व्यक्ती म्हणून त्या ओळखल्या जात होत्या.

 
Top