लोहारा/प्रतिनिधी

लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा पुरविणे (२५/१५) योजनेतून लोहारा तालुक्यातील एकोंडी (लो.) येथे मंजूर गावांतर्गत सिमेंट रस्ता करणे - (१० लक्ष रु.) या कामाचे दि.०६ नोव्हेंबर रोजी आ.ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पनुरे,उमरगा तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे,लोहारा तालुकाप्रमुख जगन पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता राजेंद्र माळी, अरुण रोडगे,माजी तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर सूर्यवंशी, उपसरपंच विकास पाटील, मधुकर लाळे,धैर्यशील सूर्यवंशी,प्रभुलिंग स्वामी, नितीन जाधव,दिनकर जाधव, पांडुरंग जाधव,चेतन जाधव, गणेश भोसले,केदार जाधव, योगेश पाटील,विक्रम जाधव, विक्रम भोसले,ऋषिकेश सूर्यवंशी, नागनाथ जाधव, विठ्ठल सूर्यवंशी,शब्बीर मुजावर,धनराज सुभेदार, नागनाथ यमगर,हरी भोसले, प्रदीप मोरे,प्रदीप जाधव, अविनाश देशमुख,बंडू पाटील, लहू गुरव,गोविंद लाळे, बाबा सूर्यवंशी,विशाल मुळे, यांच्यासह ग्रामस्थ व शिवसैनिक उपस्थित होते.

 
Top