तुळजापूर / प्रतिनिधी-

तालुक्यातील सलगरादिवटी प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक आरोग्य केंद्र परिसर अंतर्गत  मंगळवार दि.२२रोजी घेण्यात आलेल्या कुंटुंब नियोजन शिबीरात अकरा कुंटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आल्या .

येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जुन 2022ते आजपर्यत ८७ लाभार्थीवर  यशस्वीरित्या  कुंटुब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आल्या.  कुंटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबीर यशस्वी करण्यासाठी   सलगरादिवटी प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डाँ. अविनाश वाघमारे, डाँ.अविनाश गायकवाड, आरोग्य सहाय्यक सतिश कोळगे, आरोग्य सेविका श्रीमती रेणके, श्रीमती मंजु सुरवसे, श्रीमती बाई भोसले, श्रीमती भालेराव , श्रीमती अंधारे यांनी परीश्रम घेतले.

 

 
Top