तुळजापूर / प्रतिनिधी-

 आयुक्त स्थानिक लेखा निधी महाराष्ट्र राज्य मुंबई महादेव नागरगोजे  यांनी सह कुटुंब  आई तुळजाभवानी चे शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने  दर्शन  घेतले. 

यावेळी नगरपरिषदेच्या वतीने मुख्याधिकारी श्री.अरविंद नातू यांनी  हार्दिक स्वागत केले.   अधिक्षक वैभव पाठक, अंतर्गत लेखापरीक्षक  राहूल मिटकरी, स्थानिक लेखा निधी कार्यालय उस्मानाबाद येथील लेखाधिकारी  भोंडे पाटील, विजय पाटील, सामाजिक कार्यकर्ते  संजयकुमार बोंदर,  आनंद   कंदले इ.उपस्थित होते.


 
Top