तुळजापूर / प्रतिनिधी-

शिवसेनेच्या फायर ब्रँड नेत्या नीलमताई गोऱ्हे यांनी   तुळजापुर येथे तुळजाभवनीचे दर्शन घेतले. नवरात्र महोत्सवात पाचव्या माळेला ललित पंचमी निमित्ताने मुरली अलंकार महापूजा बांधण्यात आली होती .  यावेळी शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती निलमताई गोऱ्हे यांनी दर्शन घेतले. 

 यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना उपनेत्या ज्योतीताई  ठाकरे,झेलम जोशी,सम्पर्क प्रमुख अनिल खोचरे, शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख शामलताई पवार (वडणे),सोलापूर महिला जिल्हाप्रमुख अस्मिता गायकवाड,सुखताई लटपटे,परभणी   महिल जिल्हाप्रमुख .सांगली महिल जिल्हाप्रमुख सुनिताताई मोरे, सुरेखाताई मुळे,शितलताई देवरूखकर,दिपाताई पाटील,शाम पवार,सुधीर कदम, सुनील जाधव,सागर इंगळे,चेतन बंडगर,बालाजी पांचाळ,सिद्राम कारभारी आदी शिवसैनिक उपस्थित होते.


 
Top