लोहारा/प्रतिनिधी

विजयादशमीनिमित्त लोहारा शहरातील भारत माता मंदिर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शस्त्रपूजन उत्सव साजरा करण्यात आला. 

याप्रसंगी उस्मानाबाद जिल्हा सेवा समिती प्रमुख शहाजी जाधव, जनकल्याण समितीचे शंकर जाधव,लोहारा तालुका सह कार्यवाह मनोज तिगाडे, भारतमाता मंदिर समितीचे वीरेश स्वामी,दत्ता पोतदार, रोहित लोळगे,अक्षय माळवदकर,उमाकांत गाढवे, आदी उपस्थित होते.


 
Top