तुळजापुर/प्रतिनिधी

श्रीमती शकुतंला माणिकराव कदम (रा.तुळजापुर वय वर्षे ९२)  यांचे दि.४ मंगळवार रोजी सायंकाळी अल्पशा आजाराने  निधन झाले. त्यांच्या पश्चात  तीन मुले, तीन मुली, सुना नातवंडे असा परिवार आहे.  कै.  शकुतंला कदम यांच्यावर आपसिंगा रोडवरील मोतीझरा स्मशानभुमीत दि.५ बुधवार रोजी सकाळी ९.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. 

 
Top