तुळजापूर / प्रतिनिधी-

 नूतन जिल्हाधिकारी  डॉ. सचिन ओम्बासे यांनी श्रीदेवीजींना अभिषेक पूजा करून शुक्रवार राञी दर्शन घेतले. या नंतर मंदीर परिसराची पाहणी करुन माहीती घेऊन सुचना दिल्या.  यानंतर उपविभागीय अधिकारी तथा विश्वस्त सदस्य श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापुर योगेश खरमाटे यांच्या हस्ते देवीची प्रतिमा व कवड्याची माळ देऊन सत्कार करण्यात आला. 

यावेळी  प्रवीण परदेशी, रूपाली आवले,  सौदागर तांदळे, योगिता कोल्हे , विश्वास कदम,  नागेश शितोळे, सिद्धेश्वर शिंदे,   सिद्धेश्वर इंन्तूले, राजकुमार भोसले, प्रवीण अमृतराव,  अनिल चव्हाण,   संकेत वाघे, गणेश नाईकवाडी, रवी गायकवाड आदी सुरक्षा कर्मचारी व स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते

 
Top