तेर / प्रतिनिधी-

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे  वीर जिवाजी महाले  यांच्या जयंतीनिमित्त  त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.  

यावेळी अमोल कस्तुरे,  बालाजी समृत, जनकराज   जगदाळे , राम राऊत ,उमेश राऊत,  ओमकार सूर्यवंशी  ,नितीन झांबरे , अक्षय झांबरे , काका राऊत  ,काका सूर्यवंशी  आदी उपस्थित होते.

 
Top