परंडा / प्रतिनिधी-

  महंमद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने परंडा येथे सर्व मुस्लिम बांधवांना समोसा व मसाला दूध वाटप करुन सर्वांना ईद च्या शुभेच्छा देण्यात आल्या.

   यावेळी युवानेते समरजितसिंह सुजितसिंह ठाकूर, संकेतसिंह भैय्या ठाकूर, प्रदेश अल्पसंख्याक चिटणीस ॲड. जहीर चौधरी, जिल्हा चिटणीस विकास कुलकर्णी, जिल्हा उद्योग आघाडीचे हनुमंत पाटील, ता. सरचिटणीस विठ्ठल तिपाले, मा. नगरसेवक मुस्साभाई हन्नूरे, अजिम हन्नुरे, समिर पठाण, शरद कोळी, सिध्दीक हन्नुरे, गौरव पाटील, जोयब हावरे, तुषार कोळेकर, शुभम भातलवंडे, समधान कोळेकर उपस्थित होते.

 
Top