तुळजापूर  /  प्रतिनिधी -

 श्री तुळजाभवानी  मातेच्या शारदीय नवराञ उत्सवातील सातव्या माळे दिनी रविवार  दि. २रोजी मराठवाडा  मुक्ती सग्रामाची फुलांची आरास  अहमदनगर येथील देवीभक्त  सूजित  काकडे  यांनी साकारली होती.

 यामध्ये  श्रीतुळजाभवानी  देवी शेजारी मराठवाड्याचा नकाशा व . बाजुला मराठवाडा  मुक्तीस्तंभ साकारला होता.  सुजित काकडे यांचे  पुजारी विशाल  रोचकरी यांच्या संकल्पनेतुन हा देखावा साकाराला होता.  नवराञोत्सवात  प्रथमच मराठवाडा  मुक्तीसंग्राम फुलाचा माध्यमातून साकारला आला. 


 
Top