तेर/ प्रतिनिधी-

 ऊस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील श्री ल‌क्ष्मी नारायण मंदिराच्या सभागृहाचे उद्घाटन आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सरपंच नवनाथ नाईकवाडी, विजयकुमार लाड, पद्माकर फंड, जुनेद मोमीन, श्रीकांत लाड, सुरेश माने, अनिल लाड,अमोल कस्तुरे, इर्शाद मुलानी, सार्थक बडवे, अविनाश लाड,खंडू शिरगिरे, राम मगर,सुदाम रावळे आदी उपस्थित होते.

 
Top