तुळजापूर / प्रतिनिधी-

 येथील श्री गँस सर्वीस  एजेन्सी कडुन बँरेकेटींग लावल्याचे कारण पुढे करीत  शुक्रवार पेठ भागातील रहिवाशांना गँस दिला जात नसल्याने नवराञोत्सव काळात या भागात वास्तव्य करणाऱ्या पुजारी व रहिवाशांना गैरसोयीना सामोरे जावे लागत आहे.  याची चौकशी करुन दोषीवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी होत आहे.

 

 
Top