तुळजापुर/प्रतिनिधी

 येथील नानासाहेब    देवराव शिंदे (८२ )  यांचे बुधवार दि. ५रोजी  सकाळी ६.३० वाजता  निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले,  मुलगी असा परिवार आहे.युवा व्यापारी  सचिन शिंदे यांचे वडील होते.  त्यांच्या पार्थिवावर मोतीझरा स्मशानभूमित   दुपारी 2 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

 
Top