तुळजापूर / प्रतिनिधी-

  तुळजापूर विभागाची संभाजी ब्रिगेडचे  जिल्हाध्यक्ष  शिवश्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होवुन त्यात तुळजापूर व लोहारा तालुक्यात  पदाधिकारी निवडण्यात आल्या.

यामध्ये  संभाजी ब्रिगेड तुळजापूर तालुकाध्यक्ष शिवश्री अमितजी कदम, शेतकरी आघाडी तुळजापूर तालुकाध्यक्षपदी शिवश्री कृष्णात नवगिरे, संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष लोहारा शिवश्री गणेश सुरवसे

 संभाजी ब्रिगेड तालुका संघटकच्या शिवश्री प्रदीप गोडसे, तालुका उपाध्यक्षपदी शिवश्री नारायण कोंडकरे,  तालुका सहसचिव पदी शिवश्री संभाजी जाध,  लोहारा तालुका उपाध्यक्षपदी शिवश्री स्वप्निल गुंड, तालुका उपाध्यक्षपदी शिवश्री शरद जावळे, तालुका सचिव पदी शिवश्री लक्ष्मण पवार, शिवश्री विजय जाधव, शिवश्री ओंकार चव्हाण आदींच्या निवडी करण्यात आल्या.

 यावेळी अक्षय   नरवडे, धनराज  बिराजदार, महादेव मगर, बालाजी  यादव, अण्णासाहेब पवार,  किरणजी, सोनकांबळे कामगार, मंगेश भोसले, पद्माकर  चव्हाण, कृष्णात  नवगिरे तसेच या कार्यक्रमासाठी माजी सैनिक शिवश्री शिवाजी सावंत   आदींची उपस्थिती होती. 

 
Top