तुळजापूर  / प्रतिनिधी-

अखिल भावसार क्षत्रिय महासभा महाराष्ट्र राज्य शाखा संस्था समन्वय विभाग सदस्यपदी येथील संजय खुरुद यांची निवड करण्यात आली.राज्याचे शाखा अध्यक्ष   लक्ष्मीकांत माळवदकर यांनी खुरुद यांना निवडीचे दिनांक 28 शुक्रवार रोजी पत्र देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

 संजय खुरुद गेल्या सहा वर्षांपासून तुळजापूर तालुका भावसार समाजाचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत.या नियुक्तीचे भावसार समाज बांधवांन मधुन स्वागत होत आहे. 


 
Top