तुळजापूर  / प्रतिनिधी-

 तालुक्यातील आलियाबाद येथे दिवाळी निमित्त जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण यांच्या परिवाराच्या वतीने संपुर्ण गावात प्रत्येक घरी जेष्ठ नागरिक, महिलांना ब्लॅंकेट व फराळाचे वाटप करण्यात आले. प्रत्येक कुटुंबात दिवाळी साजरी व्हावी या सामाजिक भावनेतून   “थोडंसं आपल्या लोकांसाठी” हा उपक्रम राबविला असल्याचे प्रतिपादन यावेळी प्रकाश चव्हाण यांनी केले.

यावेळी सरपंच अशोकराव पाटील, माजी नायब तहसीलदार माणिक चव्हाण, भाजप नेते अमृता चव्हाण, एस.बी.आयचे सब मॅनेजर राजाराम चव्हाण, उद्योजक व्यंकटेश चव्हाण,शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख कृष्णात मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे महेश कदम,आलियाबादच्या सरपंच ज्योतिका चव्हाण, रामतीर्थ सरपंच बालाजी राठोड, उपसरपंच सुर्यकांत राठोड,ग्रा.प.सदस्या घमाबाई राठोड,धानाबाई राठोड, रामचंद्र पवार, तंटामुक्ती अध्यक्ष विनायक चव्हाण, माजी सरपंच सुभाष नाईक, पांडुरंग चव्हाण, सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक नेमिनाथ चव्हाण,नेमिनाथ राठोड, नामदेव चव्हाण, सिताराम राठोड,थावरु राठोड, टाटा मोटर्सचे इंजिनिअर मोहन चव्हाण, बंजारा परिषदेचे शिवाजी राठोड,शिवाजी चव्हाण,व्यकंट पवार, मोतीराम राठोड, सिद्राम पवार, गोविंद राठोड, माणिक राठोड, देविदास चव्हाण, व्यंकट राठोड,प्राचार्य संतोष चव्हाण,मुख्याध्यापक. महादेव राठोड, शिवाजी चव्हाण, अमोल चव्हाण,सन्नी चव्हाण,प्रवीण चव्हाण, सुनील चव्हाण, विश्वास चव्हाण,रवि चव्हाण,अनिल चव्हाण,विजय चव्हाण, विनोद चव्हाण, संजय पवार ,विक्रम चव्हाण ,छोटु चव्हाण, महादेव चव्हाण,बालाजी राठोड, सुभाष चव्हाण यांच्या सह महिला, पुरूष ,युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अशोक चव्हाण यांनी केले.


 
Top