उस्मानाबाद / प्रतिनिधी-

श्री.इंद्रजीत देवकाते यांच्या संकल्पनेतून नवरात्र महोत्सवा निमित्ताने घरोघरी आरती संग्रह पुस्तकाचे विमोचन आ.राणाजगजितसिंह पाटील स यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जिल्हा अध्यक्ष श्री नितीन काळे, प्र.का.सदस्य श्री.सुधिर अण्णा पाटील, सतिश बप्पा देशमुख, प्रभाकर मुळे, प्रविण पाठक, दत्ता मुंडे, अजिंक्य राजेनिंबाळकर उपस्थित होते.


 
Top