तुळजापूर / प्रतिनिधी-

,शारदीय नवरात्रोत्सवास मोठया भक्तीय वातावरणात सुरुवात झाली आहे. या दरम्यान देवीजींचा गाभारा स्वच्छ   मंहत वाकोजीबुवा यांनी स्वच्छ केला व गुरु तुकोजीबुवा यांनी मेन कडवुन तयार करून घेतले. यावेळी मंहत वाकोजीबुवा: महंत तुकोजी बुवा ,युवराज साठे,जयराज रणदिवे ,किरण लोंढे,पुरूषोत्तम गारडे आदींची उपस्थिती होती.


 
Top