उस्मानाबाद / प्रतिनिधी-

हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचाराने प्रेरित होऊन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे समाज आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री  तानाजीराव सावंत  यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून धाराशिव व कळंब येथील शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज महाराज साळुंके कळंब उपजिल्हाप्रमुख आनंत वाघमारे व धाराशिव शहरप्रमुख सनी   पवार यांच्या उपस्थितीत धाराशिव व कळंब येथील कार्यकर्त्यांचा शिवसेना (शिंदे) गटात जाहीर प्रवेश झाला. 

 खामसवाडी- अमोल मन्मथ पाटील (मा.पं.स.सदस्य), आप्पासाहेब सोपान कोळी, ज्ञानेश्वर सावंत, प्रज्योत सुरेश माने, अजित शेळके, बबन गरड, विद्याधर डोईफोडे, बलभीम निरफळ, राजेश शेळके, महेंद्रकुमार शेळके, रमेश शेळके, मधुकर शेळके, ज्ञानदेव पांचाळ, भागवत शेळके, रमेश शेळके, बापू शेळके, भीमराव शिंदे, दिलीप गर्जे, राजाराम वाघे, संतोष कोळी, सचिन कोळी, राजेंद्र काळे, अजित शेळके, नितीन पाटील, सुनील पाटोळे, बालाजी कोळी, अजित शेळके, संजय रावसाहेब कोळी (मा.सरपंच खामसवाडी), बाळासाहेब नारायण पाटील (मा.उपसरपंच खामासवाडी), बिभीषण नागरगोजे, फुलचंद थोडसरे, विष्णू गाढवे, सर्जेराव गर्जे, शिवाजी काळे (आदिवासी ता.अध्यक्ष), युवराज शिंदे, जगदीश काळे, ईश्वर काळे, शुभम शेळके, सुरज डोईफोडे, शरद बंडगर, दीपक शेळके, अमोल नागुलकर, प्रशांत शेळके, प्रीतम शेळके, सोहेल शेख, जीवन गाढवे, अजित शेळके. नागझरवाडी- दीपक यादव, विठ्ठल यादव, अतुल जाधव, बापू गिरी, राम गव्हाणे. आव्हाड शिरपूरा- आवाड गोविंद, आवाड अशोक, आवाड ज्ञानेश्वर, आवाड दत्तात्रय, आवाड बाळासाहेब, आवाड आकाश, आवाड रंगनाथ, आवाड रामहरी, आवाड दिनेश, आवाड विशाल, आवाड दत्तात्रय, आवाड दत्ता, काळदाते शिवाजी, काळदाते प्रदीप, रिचपुरे प्रतिक, रिचपुरे हनुमंत, आवाड अभिषेक, आवाड शिवाजी, आवाड दौलत, आवाड ज्ञानेश्वर, आवाड विक्रम, आवाड दत्तात्रय, आवाड संजय, करपे आकाश, निगुर श्रीकांत, सोनवणे आबाराव, आवाड शंकर, आवाड अशोक. कळंब- अनिल गंगाधर शिंदे (ता.अध्यक्ष RPI), अभिजित मासाळ (मिडिया सेल कळंब- बोर्डा).

महिला आघाडी शिवसेना- भारती भाऊसाहेब गायकवाड (ता.प्रमुख शिवसेना कळंब), मनीषा ज्ञानेश्वर कोल्हे          ( हावरगाव), पिंपळगाव(डो.)- जयश्री बालाजी उंदरे, संगीता शिवाजी उंदरे, चंद्रकला गजेंद्र बारगुले, मंगरूळ- सुरेखा राजेंद्र माने, सीमा अशोक जमाले, रुक्मीण वैजिनाथ नाईकवाडी, उमा उत्र्श्वर बारगुले. आळणी- कमल विठ्ठल नांदे, गौळण नंदू तौर आदींचा समावेश आहे. 


 
Top