उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आज अभिवादन करण्यात आले.

 यावेळी अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती रुपाली आवले-डंबे, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, सामान्य प्रशासनचे उपजिल्हाधिकारी अविनाश कोरडे, महसूल प्रशासनचे तहसीलदार प्रविण पांडे, सामान्य प्रशासनचे नायब तहसीलदार पंकज मंदाडे, श्रीमती अर्चना मैंदर्गी आणि नरसिंह ढवळे आदी कर्मचारी उपस्थित होते.



 

 
Top