तुळजापूर  / प्रतिनिधी-

 बँक ऑफ महाराष्ट्र शाखा तुळजापूर च्या वतीने यशवंतराव चव्हाण महाविद्यालयास   शैक्षणिक साहित्याचे हस्तांतरण  बालाघाट शिक्षण संस्थेचे, सचिव,  उल्हासदादा बोरगावकर यांच्या अध्यक्षतेखालील कार्यक्रमात  करण्यात आले.

  कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी बालाघाट शिक्षण संस्थेचे , सचिव   उल्हासदादा बोरगावकर व प्रमुख पाहुणे म्हणून बँक ऑफ महाराष्ट्र सोलापूर उपविभागीय  प्रबंधक   नवनीत किनगे, उस्मानाबाद शाखेचे प्रबंधक  वैद्यनाथन, तुळजापूर शाखेचे प्रबंधक श्री. के मणिकंदन, उप प्रबंधक  प्रफुल्ल बिराजदार,  प्राचार्य डॉ. अनिल  शित्रे, उपप्राचार्य डॉ. नरसिंग जाधव, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य  रमेश नन्नवरे,  डॉ. गोविंद काळे,  संभाजी भोसले उपस्थिती होती.

 हा कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी महाविद्यालयातील प्रा. एन. एस.कदम, डॉ.अशोक मर्डे , डॉ. मंदार गायकवाड यांनी परिश्रम घेतले.    कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.गोविंद काळे , सूत्रसंचालन डॉ. अशोक मर्डे यांनी केले व आभार प्रदर्शन डॉ. सतीश महामुनी यांनी मानले.

 
Top