परंडा/ प्रतिनिधी-

 कल्याणसागर समुहातील सरस्वती प्राथमिक शाळा, व कल्याणसागर माध्यमिक विद्यालयातील गुणवंतांचा सत्कार समुहाचे मार्गदर्शक  विकास कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला. 

 या प्रसंगी मुख्याध्यापक  किरण गरड व विद्यालयातील  शिक्षक मुकुंद भोसले, चंद्रकांत तनपुरे,महादेव नरुटे,अजित गव्हाणे, रोहित रासकर,  श्रीमती रजनी कुलकर्णी,भारत थिटे, सचिन शिंदे,नरसिंह सोनवणे, हरि पवार,अमोल कोकाटे, प्रशात कोल्हे, गणेश पवार व शिक्षकेत्तर कर्मचारी श्री संतोष माळी, श्री बापू गायकवाड, श्री सतीश चौधरी उपस्थित होते. 

यशस्वी विद्यार्थ्यांचे कल्याणसागर समुहाचे अध्यक्ष  सुजितसिंह ठाकूर तसेच कल्याणसागर समुहाच्या सचिव सौ. प्रज्ञाताई कुलकर्णी आदींने  अभिनंदन केले. 

 
Top