उस्मानाबाद / प्रतिनिधी-

दि.19 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता तहसिल कार्यालय,उस्मानाबाद येथे तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाही दिनाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

 तरी उस्मानाबाद तालुक्यातील सर्व नागरिकांनी आपल्या विविध विभागातील तक्रारी ज्या आपल्याला लोकशाही दिनानिमित्त सादर करावयाच्या  असतील त्यांनी उपरोक्त दिनी उपस्थीत राहावे,असे तहसिलदार गणेश माळी यांनी कळविले आहे.


 
Top