तुळजापूर / प्रतिनिधी-

तिर्थक्षेञ तुळजापूर येथील महाध्दार रोड लगत असलेल्या मंकावती गल्ली येथुन अज्ञात चोरट्यांनी राँयल इन्फील्ड बुलेट मोटार सायकल शनिवारी दि.१७ रोजी राञी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना घडली 

  श्रीतुळजाभवानी मंदीरासमोर असणाऱ्या महाध्दार रोड लगत  असणाऱ्या मंकावती गल्लीतुन, तुळजापूर येथील प्रणव प्रविण प्रयाग , (वय - २६ वर्षे) यांची अंदाजे ६०,००० ₹ किंमतीची रॉयल इन्फील्ड मोटारसायकल क(क्र . एम.एच. २५ एएफ १००० ) ही दि.१७.रोजी राञी   त्यांच्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली .   प्रणव प्रयाग यांनी  दिलेल्या फिर्याद   गुन्हा नोंदवला आहे.


 
Top