तुळजापूर   / प्रतिनिधी- 

युवा सेना सचिव वरून देसाई  हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर येत असताना मराठवाडा प्रवेशद्वार वर फटाक्याची प्रचंड  आतिषबाजी करत तामलवाडी येथे   शिवसेनीकांनी   त्यांचे  भव्य  स्वागत करण्यात  आले.

प्रथता शिवसेना उपतालुकाप्रमुख प्रदीप मगर यांनी शाल व हार घालून स्वागत केले. यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख अक्षय ढोबळे व युवा सेना जिल्हाप्रमुख बोराडे  यांच्यासह युवा सैनिक व शिवसैनिक उपस्थित होते. तामलवाडीनंतर सांगवी, माळुंब्रा, सिंदफळ येथे ही त्यांचे स्वागत करण्यात आले. 


 
Top