उस्मानाबाद / प्रतिनिधी-

  प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत भुम आणि परांडा तालुक्यातील मंजूर असलेल्या रस्यांमंचा उद्घाटन समारंभ दि. १५ सप्टेंबर रोजी धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार  ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि माजी आमदार ज्ञानेश्वर  पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

  परंडा तालुक्यातील १) रामा २१० - आवारपिंपरी – वडनेर – ढगपिंपरी – आसू प्रजिमा ९ किमी ८.०० या रु. ७.४९ कोटीच्या रस्त्याचे आवारपिंपरी आणि आसू येथे तर २) रामा २१० - चिंचपूर (खु.) - माणिकनगर प्रजीमा २, १०.४ किमी लांबीच्या रु. ८.६७ कोटी रस्त्याचे परांडा तालुक्यातील मानिकनगर येथे तर भुम तालुक्यातील ३) प्रजिमा ९ ते दुधोडी इजिमा १३ या ५.५ किमी लांबीच्या रु.४.८३ या का कामांचे धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खा.श्री. राजेनिंबाळकर, माजी आमदार श्री. ज्ञानेश्वर तात्या पाटील यांच्यासह मान्यवारांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले.

  याप्रसंगी जिल्हाप्रमुख गौतम लटके, तालुकाप्रमुख मेघराज पाटील, माजी सभापती शंकर दादा इतापे, जयकूमार जैन, रावसाहेब खरसडे, शिवाजी कासारे, माजी नगराध्यक्ष मेहर मालक, रामलिंग जाधव, दादासाहेब पाडोळे, विजयकुमार गुड्डे, सुर्यकांत बोराडे, बापु मगर, प्रकाश शिंदे, राहूल शिंदे, सुरेश पवार, योगिराज भिलारे, महेश कासारे, सतिश भांडवलकर, रेवन तात्या भांडवलकर, युवराज नाना भांडवलकर, कैलास दैन, आशिष माने, कुंडलिक खुने, धनाजी यादव, भालचंद्र यशवंत, शंकर जाधव, मारुती डाकवाले, सतिष डाकवाले, योगेश नरुरे, अतुल नरुरे, दिपक ओव्हाळ, उत्तम ओव्हाळ, दत्तात्रय साहेबराव नरुरे, राहुल शिंदे, सुरेश पवार, युवराज नाना भांडवलकर, बाबुराव बिरंगजे, भाऊसाहेब भांडवलकर, मनोज खरसडे, नारायण मसाळ, धनाजी यादव, बाबु पटेल, कुंडलिक खुने, नसीम पटेल, अमोल नलवडे, गणपत जाधव, लाला शिंदे, संजय जगताप, विकास जाधव यांच्यासह नागरीक, पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.


 
Top