उस्मानाबाद/ प्रतिनिधी-

 शहरातील ख्याजा नगर येथे गानसम्राज्ञी स्व. लता मंगेशकर यांची प्रथम जयंती दिनी छंदी गायक समुह मेलडी स्टार च्या वतीने साजरी करण्यात आली प्रथम पुष्पहार अर्पण करून त्यांनी गायलेली गाणे गायन करण्यात आले.

 याप्रसंगी समुहाचे प्रवर्तक युवराज नळे, समन्वयक रवींद्र कुलकर्णी, शेषनाथ वाघ, प्रगती शेरखाने , शरद वडगावकर, नितीन बनसोडे,तौफीक शेख , महेश उंबर्गीकर, सुशील कुलकर्णीं , राजाभाऊ कारंडे, सुजीत अंबुरे , दानिश शेखआदि सदस्य उपस्थित होते.


 
Top