तुळजापूर  / प्रतिनिधी-

येथील इलेक्ट्रिकल वस्तु दुरुस्ती व्यावसायिक मोरेश्वर राजाराम कामे  (६२) यांचे  गुरुवारी दि.२२ दुपारी अडीच  वाजता पुणे येथे हृदय विकाराच्या तिव्र झटक्याने   निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी , भाऊ एक मुलगा , एक मुलगी  असा परिवार आहे. त्यांच्यावर पुणे येथील स्मशानभूमीत सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.


 
Top