उस्मानाबाद / प्रतिनिधी-

श्री सिध्दीविनायक मल्टिस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि., उस्मानाबाद च्या खामसवाडी ता. कळंब शाखेचे उद्घाटन मान्यवर व  ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत पार पडले.

या उद्घाटन प्रसंगी मोहेकर ॲग्रो व मल्टिस्टेट चे अध्यक्ष हनुमंत मडके, अजित पिंगळे, संजय पाटील, अशोक बापू शेळके, प्रभाकर शेळके, नितिन बंडगर, सुनील जोशी , ॲड.भिंगारे, दिलीप कुलकर्णी, बलराम कुलकर्णी, सतीश वैद्य या सह संस्थेचे अध्यक्ष मा बालाजी कोरे, चेअरमन दिनेश कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश जाधव, अरविंद गोरे, देविदास कुलकर्णी, नितिन हुंबे व प्रमुख अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

 
Top