तेर/  प्रतिनिधी 

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद केंद्रीय शाळेच्या प्रयोगाची राज्यस्तरीय प्रयोगासाठी निवड झाली आहे.

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद केंद्रीय शाळेतील विद्यार्थी सोहन भक्ते व अभिनव मगर या दोघांनी इको फ्रेंडली खाद्यान सुरक्षा गोळी या प्रयोगाची आॅनलाईन सादरीकरण खूप छान पद्धतीने  केले.विचारलेल्या प्रश्नांना खूप छान उत्तरे दिली.त्यामुळे इको फ्रेंडली खाद्यान सुरक्षा गोळी या प्रयोगाची राज्यस्तरीयसाठी निवड झाली आहे.या विद्यार्थ्यांना पदवीधर शिक्षीका त्रिशला गवळी व सहशिक्षक धनंजय थोडसरे यांनी मार्गदर्शन केले.


 
Top