लोहारा/प्रतिनिधी

 लोहारा तालुक्यातील कानेगाव येथील श्री संत मारुती महाराज विद्यालयात हिप्परगा रवा येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय बाबुराव भोईटे यांनी हैदराबाद/ मराठवाडा मुक्ती संग्राम याच्या इतिहासाची माहिती(व्याख्यान) नागरिक, कर्मचारी आणि विद्यार्थी यांना सविस्तर दिली.

या व्याख्यानासाठी शिक्षण संस्थेचे संस्थेचे अध्यक्ष व्यंकटराव लोभे,उपाध्यक्ष त्र्यंबकराव मोरे, सचिव दिलीपराव कदम, लोहारा तालुका राष्ट्रवादी शिक्षक संघाचे अध्यक्ष गोपीनाथ मैंदाड,सेवानिवृत्त सहशिक्षक टी.एन.कदम,बी. जी.रसाळ,आय.बी.कारभारी, मुख्याध्यापक एस.एस.पवार, सहशिक्षक एम.टी.भोसले,व्हि. एन.क्षिरसागर,के.एस.पवार,

आर.आर.वळवी,श्रीमती एस.आर.मस्कावाड,ए.ए.शिंदे, एस.डी.गाटे,ए.के.शेवाळकर,एस.जे.कांबळे,बी.डी.सूर्यवंशी,शिवाजी कांबळे,बसया स्वामी, बालाजी पाटील,यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए.ए.शिंदे यांनी केले तर आभार एम.टी.भोसले यांनी मानले.


 
Top