उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 वेदांता-फोक्सकॅान रुपचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला हस्तांतरित केल्याच्या निषेधार्थ उस्मानाबाद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने भजे तळून व गाजर दाखवून आंदोलन करून जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. 

 याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, प्रदेश सचिव मसूद शेख, माजी नगराध्यक्ष संपतराव डोके, ज्येष्ठ नेते प्रतापसिंह पाटील, जि प माजी गटनेते महेंद्र धूरगुडे, उस्मानाबाद शहराध्यक्ष आयाज शेख, अमित शिंदे,  नितीन बागल,  तुषार वाघमार  श्रीधर भवर,  सुनील साळुंके, ऍड. प्रवीण यादव,खलिफा कुरेशी, गणेश खोचरे, विशाल शिंगाडे, रणवीर इंगळे, मनीषा पाटील, कल्पना निपाणीकर,सलमा सौदागर, स्वाती भातलवंडे,बालाश्री पवार, ज्योती माळाळे, अनिता गरड, राजनंदनी शिंदे, सुलोचना जाधव,अप्सरा पठाण, तेजस भालेराव, संख्या जिल्हाध्यक्ष असत पठाण, वाजिद पठाण , नानासाहेब जमदाडे,योगेश सोने पाटील , बिलाल तांबोळी, सरफराज कुरेशी, अतुल आदमाने,सचिन रणखांब ,प्रेमचंद मुंडे,दौलत गाढवे, दत्तात्रय पवार, मनमत आवटे, राजपाल दूधभाते, सतीश घोडेराव,रामहरी पाटील, दत्तात्रय पवार, रामचंद्र दिघे, विवेक घोगरे, बी.एस.गरड, गोरोबा शिरसागर, पृथ्वीराज चिलवंत, बाबा मुजावर, अनिकेत पाटील, दशरथ माने, नितीन चव्हाण,अक्रूर सोनटक्के, आबासाहेब अडसूळ, अंबऋषी गरड, काकडे क्रांती सिंग, सुजय वाकुरे, लईक अहमद, अरुण माने प्रवीण लाडुळकर, तुरुप नारायण, अजय कुमार कोळी यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 
Top