तुळजापूर  / प्रतिनिधी-

 एलआयसी पाँलीसीवरचा जीएसटी टँक्स रद्द करणे या प्रमुख मागणी आँल इंडिया लियाफी संघटनेच्या वतीने सर्व एजंट बांधवांनी काळ्या फित लावुन आंदोलन केले.   या वेळी तुळजापूर तालुक्याचे राष्ट्रवादी पक्षाचे ,महेंद्र काका धुरगुडे, काँग्रेसचे अमर मगर यांनी 

 आंदोलनात उपस्थिती दर्शवून जाहीर पांंठीबा दिला. तर  भाजपाचे विजय शिंगाडे व ईतर ,संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. 

यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्रशांत देशमुख, सचीव प्रकाश जाधव,बाळासाहेब गायकवाड,सत्तार मुलानी,राजकुमार माने,महादेव जगताप, सुचीतानंद जाधव,धनाजी कुरुंद,ईस्माईल शेख,शाम माळी,पंडीत पाटील,भारत कोप्पा,राहुल निलंगेकर,आण्णा जाधव,वैभव फुलारी,पंडीत मगर,सोमनाथ शेटे उपस्थित होत

 
Top