उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 तुळजापूर तालुक्यातील प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील मंजूर 1) राष्ट्रीय महामार्ग ६५ – जळकोट – मानमोडी – चिंचखोरी तांडा किमी ७.४५ निधी ७ कोटी ३४ लक्ष व 2) राष्ट्रीय महामार्ग ६५ - जळकोट – जळकोटवाडी किमी ६.४५ निधी ४ कोटी ७१ लक्ष 3. प्रजीमा ३७ – वानेगाव – सलगरा किमी ७.४८ निधी ६ कोटी ७६ लक्ष इत्यादी रस्त्याची उदघाटन समारंभ खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यासह माजी नगराध्यक्ष श्री.नंदू राजेनिंबाळकर यांच्या उपस्थितीत पार पडला.

   यावेळी तालुका प्रमुख जगन्नाथ गवळी, महीला आघाडी जिल्हाप्रमुख शामलताई वडणे, माजी उपजिल्हाप्रमुख कमलाकर काका चव्हाण, जळकोट चे सरपंच अशोक भाऊ पाटील, मुर्टा चे सरपंच गोपाळ सुरवसे, जळकोट उपसरपंच बसवराज कवठे,जळकोट वाडी चे सरपंच शिवाजी कदम, शहरप्रमुख सुधीर कदम, सुनील जाधव, उपतालूका प्रमुख कृष्णनाथ मोरे, अल्पसंख्यांक सेना जिल्हाप्रमुख अमीर शेख, मुरुम नगरसेवक अजित चौधरी, उपतालुका प्रमुख रोहित चव्हाण, युवा सेना सोशल मीडिया तालुका प्रमुख चेतन बंडगर, शरद पाटील, महेश पाटील, बाळकृष्ण घोडके पाटील, नळदुर्ग शहरप्रमुख संतोष पुदाले, सरदारसिंग ठाकूर, मेजर राजेंद्र जाधव, लोहगाव सरपंच रविंद्र दबडे, युवासेना उपतालूकाप्रमुख दादा पाटील, माजी सरपंच प्रसाद भोसले, राजेंद्र पाटील, धडाडीचे कार्यकर्ते गिरीष नवगीरे, गजेंद्र पाटील, कार्यकारी अभियंता सुनीता पाटील मॅडम जी, उप अभियंता अनिल जाधव, संगाप्पा धरणे, माजी सरपंच ज्ञानेश्वर भोसले, आत्माराम साळूंके, सरपंच रवींद्र दबडे, सोशल मीडिया विभाग प्रमुख विकास सुरवसे दगडू नाना शिंदे, रामराव पाटील, श्रीमंत हवेकर, सुभाष गाढवे, बजरंग धोंगडे, केरनाथ भरगंडे, आप्पासाहेब पाटील, मोहन ढेकळे, संभाजी कोरे, अमोल जेटीभोर, नेताजी देवकर, मेजर जाधव साहेब यांच्यासह नागरीक पदाधीकारी आणि शिवसैनीक उपस्थित होते.


 
Top