तेर/ प्रतिनिधी-    

 उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे  आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले . 25/15  अंतर्गत सिमेंट रस्ता,   तेर गावांर्तगत बंदिस्त गटार योजना, पंतप्रधान ग्रामसडक योजना विकास कामांचे उद्घाटन  करण्यात आले . 

यावेळी भाजपचे जिल्हा अध्यक्ष नितिन काळे , बाळासाहेब वाघ ,  शिवाजीराव नाईकवाडी , पद्माकर फंड, सरपंच नवनाथ नाईकवाडी ,  उपसरपंच रवीराज चौगुले, मज्जित मनियार   , जुनेद मोमीन , अजित कदम,  गणेश फंड, हनुमंत चव्हाण, मुरलीधर  इंगळे , भास्कर माळी , मंगेश फंड , इर्शाद मुलानी ,नवनाथ इंगळे,भारत नाईकवाडी, अमोल कस्तुरे,प्रतिक नाईकवाडी, अविनाश पाडुळे,प्रभाकर शिंपले, पांडुरंग बगाडे, अर्शाद मुलानी, जोशीला लोमटे, अभिमान रसाळ, सचिन अबदारे, सुरेश माने, केशव वाघमारे,  सुनील गायकवाड,अविनाश खांडेकर ,राहूल गायकवाड,अशपाक शेख, बाळासाहेब रसाळ व नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते .


 
Top