तेर/ प्रतिनिधी-  

आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी तेरणा धरण पुर्ण क्षमतेने भरल्यामुळे  पाण्याचे विधिवत जलपुजन  केले . 

 यावेळी  भाजपचे जिल्हा अध्यक्ष नितीन काळे , पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता डि .सी .वरपे , पाटबंधारे  विभागाचे उपविभागीय अभियंता नाईकनवरे डी .एफ , पद्माकर फंड, शिवाजीराव नाईकवाडी, तेरचे सरपंच नवनाथ नाईकवाडी , उपसरपंच रविराज चौगुले , भास्कर माळी , जूनेद मोमीन  अजित कदम, ग्रामविकास अधिकारी प्रशांत नाईकवाडी , भारत नाईकवाडी , नवनाथ इंगळे , मज्जित मनियार , राहूल गायकवाड, सुनील गायकवाड, वैभव डिगे आदी उपस्थित होते.


 
Top