तुळजापूर/ प्रतिनिधी-

तालुक्यातील मंगरूळ येथे भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा जनजागृतीसाठी सोमवार दि. ८ रोजी गावातुन तिरंगा ध्वज घेऊन  प्रभातफेरी काढण्यात आली.

 या प्रभात फेरीत पंचायत  समिती सदस्य चित्तरंजन  सरडेसह  विद्यार्थी,  शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते. 


 
Top