तुळजापूर/ प्रतिनिधी-

 तालुक्यातील मौजे मंगरूळ येथील मुख्यरस्त्याची मागील  दोन वर्षांपासून दुरावस्था झाली असुन पावसाळ्यात हा रस्ता  चिखलमय होवुन धोकादायक बनत असल्याने या रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी मंगरुळ ग्रामवासियांन मधुन केली जात  आहे. 

  वारंवार मागणी करूनही या रस्त्याच्या दुरुस्तीकडे कानाडोळा होत आहे,असा संभ्रम नागरिका तयार झाला असून नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत . सदरील रस्ता लबडे गल्ली ते  तुळजापूर- इटकळ  या मुख्य रस्त्याला जोडणारा असल्यामुळे  वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. 

 
Top