उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 तालुक्यातील दारफळ येथील शारदाबाई गणपतराव सुरु (85) यांचे काल रविवार, 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले.  त्यांच्या पार्थिवावर आज सोमवारी सकाळी 10 वाजता दारफळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन विवाहीत मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. 

 
Top