उस्मानाबाद / प्रतिनिधी-

शिंगोली आश्रम शाळेमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व थोर समाजसुधारक लोकमान्य टिळक यांची  जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी त्यांच्या प्रतिमेचे पूजन  मुख्याध्यापक शिंदे कुमंत सर, पाटील आर. बी . सर व श्री शेख अब्बास अली सर पर्यवेक्षक,  यांच्या हस्ते यांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी पाटील .आर.बी. सरांनी त्यांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. या कार्यक्रमासाठी श्री.पडवळ.के. आर,श्री दीपक खबोले, श्री.शानिमे कैलास, जाधव चंद्रकांत सर, श्री सूर्यकांत बर्दापुरे , श्री सतीश कुंभार, श्रीमती व्यवहारे मॅडम, श्री गोविंद बनसोडे व विद्यार्थी कार्यक्रमासाठी उपस्थित होते


 
Top