उस्मानाबाद / प्रतिनिधी-

श्री वैजनाथराव बावगे सर यांच्या सेवानिवृत्तीबद्दल  त्यांचा प्राचार्य भालचंद्र हुच्चे  यांच्या हस्ते  सत्कार करण्यात आला. हा सत्काराचा कार्यक्रम जि . प. प्रा. शा.   करखेली.(ता. उदगीर  जि.लातूर) येथे नुकताच संपन्न झाला. 

 कार्यक्रमास उस्मानाबाद जिल्ह्यातील शिक्षक  सत्यनारायण बंग, सतीश कुंभार शिंगोली आश्रम शाळा यांची उपस्थिती होती. वैजनाथ बावगे हे उस्मानाबाद येथील तेरणा अध्यापक विद्यालयाचे 1982 च्या डीएड बॅचे विद्यार्थी आहेत. दरम्यान कार्यक्रमास  प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित प्राचार्य भालचंद्र हुचे यांनी  गुरु शिष्याच्या नात्याबद्दल उपस्थितींना माहिती दिली.


 
Top