तुळजापूर / प्रतिनिधी-

 तालुक्यातील   देवसिंगा तुळ येथील पत्रकार भिकाजी माणिक जाधव यांच्या मातोश्री विजयाबाई माणिक जाधव ( 72 ) वर्ष यांचे वृद्धापकाळाने दि.28 ऑगस्ट 2022 रोजी   निधन झाले. देवसिंगा येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले सुना, नातवंडे असा परिवार आहे.


 
Top