उस्मानाबाद / प्रतिनिधी-

महाराष्ट्र राज्याचे मंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत हे उद्या दि.14 ऑगस्ट 2022 रोजी उस्मानाबाद  जिल्हयाच्या दौऱ्यावर येत आहेत. त्याचा दौरा पुढील प्रमाणे आहे.

  रविवार दि.14 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 08.30 वा.  सोलापूर जिल्हयातील बार्शी येथील बीआयटी कॉलेज येथून मोटारीने तालुका परांडा कडे प्रयाण. सकाळी 09.30 वा. परांडा येथे आगमन. सकाळी 11.30 वा.परांडा येथून मोटारीने तालुका भूम कडे प्रयाण.दुपारी 12.30 वा. भूम येथे आगमन दुपारी 3.00 वा.भूम येथून मोटारीने वाशी कडे प्रयाण.सायं 4.00 वा.वाशी येथे आगमन. सायं 7.00 वा.वाशी येथून  उस्मानाबाद येथील शासकीय विश्रामगृहकडे प्रयाण. रात्री 8.30 वा. शासकीय विश्रामगृह येथे आगमन आणि मुक्काम.

 
Top