नळदुर्ग / प्रतिनिधी-

 नळदुर्ग येथील प्राचिन व १ हजार वर्षाचा इतिहास असलेल्या श्री शिवलिंगेश्वर मठाच्या बांधकामाचा शुभारंभ अणदुर येथील निलकंठेश्वर मठाचे श्री ष.ब्र.शिवयोगी शिवाचार्य यांच्या हस्ते व नळदुर्ग येथील शिवलिंगेश्वर मठाचे श्री ष.ब्र.बसवराज शिवाचार्य यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच पार पडला आहे.

 यावेळी मल्लिनाथ माळगे,दत्तात्रय कोरे, बसवराज धरणे,महेश कोप्पा, बंडप्पा कसेकर,शिवानंद हत्ते, प्रकाश बेडगे,शिवानंद बबले,शिवप्पा मुळे, प्रसाद गोगावे,ज्योती बचाटे, दयानंद स्वामी,काशिनाथ कलशेट्टी, कुमार पाटील,पत्रकार विलास येडगे, राजकुमार स्वामी अमर भाळे,संजय जाधव, मल्लिनाथ शिरगुरे यांच्यासह नागरीक व भक्तगण उपस्थित होते.


 
Top