परंडा / प्रतिनिधी-

 भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त पंतप्रधान  नरेंद्रभाई मोदी यांच्या संकल्पनेतुन राबविण्यात येत असलेल्या “हर घर तिरंगा” अभियाना अंतर्गत आज भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर यांनी ‘संवाद’ निवासस्थानी तिरंगा फडकवला.


 
Top