परंडा / प्रतिनिधी-

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त पंतप्रधान   नरेंद्रभाई मोदी यांच्या संकल्पनेतुन राबविण्यात येत असलेल्या “हर घर तिरंगा” अभियाना अंतर्गत  आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या भाजपा संपर्क कार्यालय, परंडा  येथे आज तिरंगा ध्वज फडकवण्यात आला.

    यावेळी भाजपा जिल्हा चिटणीस विकास कुलकर्णी, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. गणेश खरसडे, प्रदेश अल्पसंख्याक चिटणीस ॲड. जहीर चौधरी, तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील, युवा नेते संकेतसिंह ठाकूर, शहराध्यक्ष ॲड. संदीप शेळके विनोद गोडगे, रामकृष्ण घोडके, सिध्दीक हन्नुरे, गौरव पाटील, परसराम कोळी उपस्थित होते.


 
Top