लोहारा/प्रतिनिधी

हिंदु हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते यांच्या आदेशानुसार शिवसेना शिंदे गटाच्या लोहारा शिवसेना शहर प्रमुख असलेले सलीम शेख यांची शिंदे गटाच्या शिवसेना शहर प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. यांना निवडीचे नियुक्ती पत्र शिवसेना सचिव संजय भाऊराव मोरे यांनी दिले आहे. या निवडीबद्दल यांचे शहरातुन अभिनंदन करण्यात येत आहे.


 
Top