उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 शहरातील मेघमल्हार सभागृहात  यशस्विनी महिला  विशेषांक यांच्या वतीने देण्यात येणारा  उद्योजक भुषण २०२२ हा पुरस्कार सारडा फर्निचर चे सौ. सुनीता रमेश सारडा यांना पुरस्कार सोहळ्याचे प्रमुख अतिथी सक्षणा सलगर, प्रभाकर निपाणीकर, विधिज्ञ कल्पना निपाणीकर यांचे हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आला. त्याच बरोबर इतर क्षेत्रातील कार्याबद्दलही सत्कार करण्यात आले. सौ. सुनीता सारडा यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्कार भारतीचे जिल्हाध्यक्ष श्यामसुंदर भन्साळी व परिवाराच्या वतीने कौतुक अभिनंदन केले .


 
Top