उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव स्वराज्य सप्ताह अंतर्गत समूह राष्ट्रगीत गायन दिनांक 17 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11 : 00 वा. घेण्यात आले. 

सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख प्रभारी प्राचार्य डॉ. शांतिनाथ घोडके महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.

 
Top